0 Comment
‘वनवा बंदी कायदा’ आणण्याचा राज्य सरकारचा विचार लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काल लागलेल्या भीषण आगीत सुमारे ३० घरे जळून खाक झाली. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे यांनी सांगितले की, नुकसानीच्या प्रमाणानुसार... Read More












