0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : मनपाच्या परिवहन विभागाच्या बसेसच्या पार्किंगसाठी तसेच इलेक्ट्रीक बसेस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मिहान क्षेत्रात महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाकडून (एमएडीसी) ३.५४ हेक्टर जमीन संपादन करण्यास परिवहन समितीने गुरुवारी मंजुरी प्रदान केली. मनपाच्या परिवहन समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात समितीच्या सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला परिवहन समितीचे... Read More






