लोकवाहिनी न्यूज,मुंबई : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत सातत्याने बोलले जात आहे, त्याबद्दल शासनावर बोटही ओढले जात आहे. पण समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई अंतर हे ८ तासांपर्यंत कमी झाल्यामुळे, पैसा आणि श्रमाची बचत होत असून, या मार्गाने उत्पन्नाच्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने नागपूर... Read More
















