लोकवाहिनी न्यूज,नागपूर : राज्यासह संपूर्ण देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून विदर्भ हा भाग सर्वाधिक तापमानाचा चटका सहन करत आहे. अकोला, वर्धा आणि नागपूर येथे तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागरिक अक्षरशः कडक उन्हाने हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या... Read More
















