सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीचा अमृत महोत्सव लोकवाहिनी न्यूज,गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीनंतरच्या लोकार्पणाच्या अमृत महोत्सवात, या मंदिरात आल्यावर मिळालेल्या दिव्य अनुभूतीचे पंतप्रधानांनी वर्णन केले आहे. या... Read More
















