लोकवाहिनी न्यूज,नागपूर : सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई अंतर्गत संचालित नागपूर विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३५ व्या जयंतीनिमित्त सोमवारी साई सभागृहात ‘भीमगर्जने’ या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक अविनाश भगत, सहायक... Read More
















