0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहरातील अजनी चौकातील वाहतूक कोंडी आणि बेकायदेशीर पार्किंगमुळे आता लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी याच चौकात एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ‘आपली’ बसने पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर बसची महिला वाहक जखमी झाली. बसचालक घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच, बजाज नगर... Read More










