0 Comment
अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम ३ : द कन्क्लुजन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार सुरवात करण्यात यशस्वी ठरला आहे. २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात सह परदेशातही चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू आहे. आकडेवारीनुसार, ‘दृश्यम ३’ने पहिल्याच दिवशी भारतात १५, ७५९ शोमधून ६६.७५... Read More








