0 Comment
बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याने मनोरंजन क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आर्यनला ‘टाइम १०० नेक्स्ट इंडिया’च्या पहिल्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे. त्याच्यासोबत चित्रपट दिग्दर्शिका पायल कपाडिया आणि तेजा रिओ यांचाही या मुखपृष्ठावर समावेश करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत नव्या पद्धतीने कथा मांडणाऱ्या आणि मनोरंजन क्षेत्राला नवी... Read More










