0 Comment
लोकवाहिनी न्यूज कॅलिफोर्निया : बेल्जियमवर २-१ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून स्पेनने फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. आणि आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना फ्रान्सशी होणार आहे. पेद्रीच्या ऐवजी अनपेक्षितपणे सुरुवातीच्या संघात स्थान मिळालेला फॅबियन रुईझ आणि बदली फुटबॉलपटू मिकेल मेरिनो यांनी स्पेनसाठी गोल केले. तर बेल्जियमसाठी चार्ल्स डी केटलेरेने गोल केला.... Read More







