0 Comment
तान्हा (लाकडी बैल) पोळ्याला २३७ वर्षे पूर्ण लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरात बैल पोळा उत्साहात संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. यंदा लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्यास २३७ वर्ष पूर्ण होत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा... Read More






