0 Comment
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला संबोधित करताना सांगितले की, संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या बळकट होत असलेल्या आर्थिक विश्वासाकडे लागले आहे. जागतिक अर्थव्यवस्था, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा प्रतिष्ठित मंच पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की,... Read More






