0 Comment
ब्रिटनसोबत भागीदारी मजबूतीवर मुख्यमंत्र्यांचा भर लोकवाहिनी न्यूज मुंबई : उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. कौशल्य, भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात विविध क्षेत्रातील उद्योग उभारण्याच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील संस्था आणि उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्योगांसाठी आवश्यक सुविधा आणि योग्य वातावरण निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर... Read More






