0 Comment
उत्तर दाखल करण्यात दिरंगाई लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील सिमेंट रस्त्यांच्या डागडुजीसह पायाभूत सुविधांशी संबंधित समस्यांवर तज्ज्ञांची मदत घेण्याबाबत उच्च न्यायालयाने मागविलेले उत्तर वेळेत दाखल न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्युडी) अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांना न्यायालयात बिनशर्त माफी मागावी लागली. यापुढे अशी चूक होणार नाही, अशी हमी त्यांनी न्यायालयाला दिली. जनमंच संस्थेने शहरातील सिमेंट... Read More







