0 Comment
फडणवीसांची केंद्राकडे मागणी लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून, तूर पिकालाही मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीचा परिणाम आगामी रब्बी हंगामातील पिकांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला वाढीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळी... Read More







