0 Comment
सीआयडीच्या पाठपुराव्यानंतरही आरएफएसएलचा अहवाल रखडला लोकवाहिनी न्यूज नागपूर : राम जुल्यावर भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रितू मालू प्रकरणातील रासायनिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचे अहवाल अद्याप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून (आरएफएसएल) न्यायालयाला प्राप्त झालेले नाहीत. सीआयडीकडून सातत्याने पाठपुरावा करूनही अहवाल उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे आरएफएसएल, नागपूरमधील संबंधित जबाबदार... Read More







