0 Comment
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि बदल्यांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी उच्च न्यायपालिकेत इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकांच्या कमी प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून म्हटले आहे की, न्यायिक नियुक्तीसाठीच्या अलीकडील... Read More










