0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर व अजनी रेल्वे परिसर कार्यरत धारा रेल प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि विमा सुविधांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे नागपूर महानगर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृखाली करण्यात आलेल्या या आंदोलनातून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेढण्यात आले.... Read More







