0 Comment
नितीन गडकरी यांची माहिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : ज्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान विकसित झाले, त्याचप्रमाणे आता ‘टेस्ट ट्यूब गाय’ अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाईंच्या प्रजननचा प्रयोग केला जाणार आहे. देशी गाईंचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. रामटेक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते... Read More











