0 Comment
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान लोकवाहिनी न्यूज नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन व अधिसभा सदस्य तथा काटोल तालुक्यातील देवग्राम येथील अंत्योदय महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगडे यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा राज्यस्तरीय डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक २०२५-२६ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण... Read More







