0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपुर: दिवाळीच्या मंगलमय पर्वानimit संत ज्ञानेश्वर मंदिर आणि बजाजानगर नागरिक कृती समितीच्या वतीने आयोजित ‘मंगल दीप संध्या’ हा सांगीतिक कार्यक्रम भाव, भक्तिटरस, सुरेल संगीत आणि बहहारदार नृत्याविष्काराने रंगला. बजाजानगर येथील एनबीवायएस बास्केटबॉल मैदानावर सृजन ऑडिओज प्रस्तुत या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेसह मराठी आणि हिंदी भावभक्ती गीतांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळाला. कार्यक्रमची संकल्पना... Read More











