0 Comment
मजुरांचा रोजगार हिरावला, फळप्रेमींचीही हिरमोड मनोहर चव्हाण नागपूर : यंदाच्या दुष्काळाने शेतातील पिकांचाच नव्हे, तर जंगलातील नैसर्गिक मेव्यालाही सोडle नाही. दिवाळीच्या दिवसांत बाजारपेठेत गावरान सीताफळांचा गोडवा दरवळायचा. मात्र, यंदा काटोल आणि नरखेड तालुक्यांतील जंगलात सीताफळांची झाडे फळांनी लगडण्याऐवजी आलेली फळे झाडांवरच सुकली. पावसाच्या लहरीपणाने आणि पाण्याच्या अभावाने गावरान सीताफळांचा हंगामच हिरावल्याने हा नैसर्गिक मेवा यंदा... Read More











