0 Comment
लोहारी सावंगा गावातील मुक्कामाबाबत भूमिका स्पष्ट लोकवाहिनी न्यूज नागपुर : राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे त्यांच्यासमोर अनेक संकटें उभी राहिली आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मी स्वतः एका गावात जाणार असून तेथेच मुक्काम करणार आहे. आज आणि उद्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्यासोबत... Read More











