0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील बहुतांश भागात पावसाने लांब दांडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक भागांत पावसाअभावी दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसच उकाड्याचा जोर वाढला आहे. पावसाचे कोणतेही ठोस संकेत नसताना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना... Read More







