0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सच्या सुळसुळाटावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या नागपूर महानगरपालिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शहरात तब्बल १० हजार २३ अवैध होर्डिंग्ज आढळून आले असताना महापालिकेने संबंधित शुभेच्छुकांकडून केवळ २७ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर... Read More











