0 Comment
समृद्धी, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा महामार्गांचा समावेश मंत्री सरनाईक यांची माहिती लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील महामार्गांवरील होणाऱ्या गंभीर अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी नवीन वर्षाच्या सुरवातीला ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर ही विशेष यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती... Read More







