0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : सोन्याच्या दराने यंदा उच्चांक गाठल्यानंतर आता मोठी घसरण नोंदवली आहे. जीएसटीसह प्रतिदहा ग्रॅमसाठी सुमारे एक लाख ९० हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे भाव आता एक लाख २० हजार रुपयांच्या आसपास आले आहेत. विशेषतः सातत्याने वधारणाऱ्या दरांमुळे खरेदी पुढे ढकलणाऱ्या मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, सोन्याचे भाव आणखी... Read More











