0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नाग नदीमार्गे गोसीखुर्द धरणात पोहोचणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे नमूद करत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा आधार घेत न्यायालयाने ही कार्यवाही सुरू केली. नागपूर शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात... Read More






