0 Comment
लोकवाहिनी न्यूज अमरावती : अपघाताच्या भीषण आघाताने आयुष्य क्षणात हिरावून घेतले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; तरीही अश्रू गिळून घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीतील निष्णात वकील ॲड. मनीषा सागर बडगे (वय ४१) जाता-जाता पाच जणांना नवे आयुष्य देऊन गेल्या. मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या धाडसी निर्णयामुळे अमरावतीतील ‘रिम्स’ रुग्णालयात अवयवदानाची ही... Read More







