0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची तयारी सुरू झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि मंत्री, आमदार व राजकीय नेत्यांसह महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, ८,००० हून अधिक पोलिस अधिकारी आणि होमगार्डची मोठी तुकडी तैनात केली जाईल. यासाठी, जिल्ह्याबाहेरून ५,९५० अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड मागवण्यात आले आहेत.... Read More












