0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : पुण्यातील बेकायदा होर्डिंग्जविरोधातील कारवाईचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नागपूर प्रशासनालाही स्पष्ट संदेश दिला आहे. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याने शहरात नेते आणि कार्यकर्त्यांच्या स्वागताचे फलक, होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी बेकायदा होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी, अशी सूचना... Read More




















