0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे निश्चित केले आहे. उपवर्गीकरणाच्या नावावर शिक्षण व नोकरीतील तसेच पदोन्नतीतील वंचितांचे आरक्षण संपविण्याचे शासनाचे षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे. या उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरातील हिवाळी अधिवेशनात दोन मोर्चे काढण्यात येणार असून लाखो लोक यात सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. शासनाच्या उपवर्गीकरण धोरणविरोधात व आरक्षण विरोधी... Read More










