0 Comment
श्रीलंकेचा १४७ धावांनी उडवला धुव्वा बॅडमिंटन आणि वूशुमध्येही पदके निश्चित लोकवाहिनी न्यूज नागोया : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून आपले वर्चस्व कायम राखले, तर पुरुष बॅडमिंटन संघाने जपानला पराभूत करून महिला संघाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची आणि नेमबाजांच्या कालच्या निराशाजनक कामगिरीची भरपाई केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने श्रीलंकेचा १४७... Read More








