0 Comment
चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : जाती-पातीच्या भिंती दूर करून सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी राजभरत एकत्रित विद्यार्थी वसतिगृहे उभारण्यात येणार असून त्यासाठी योग्य जागा निश्चित करून १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय स्तरावर एक हजार,... Read More








