0 Comment
पदवीधर निवडणुकीसाठीची खदखद बाहेर लोकवाहिनी न्यूज नागपुर : भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि पक्षातील वाढती निरंकुशता भविष्यात घातक ठरू शकते, अशी खदखद व्यक्त करणारी परखड भूमिका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील बंडखोर उम्मीदवार प्रा. अनिल सोले यांनी मांडली. आपला उमेदवारी मागे करून घेण्यासाठी प्रयत्न झाले, तरी आपण माघार घेतली नाही, असे नमूद करीत पक्षांतर्गत नाराजीला जाहीरपणे... Read More







