0 Comment
दोन गटांचे वेगवेगळे मतप्रवाह लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरून वातावरण तापले आहे। कोट्यवधी रुपये खर्चून अधिवेशन नागपुरात घेण्याऐवजी यंदा ते मुंबईतच घ्यावे आणि वाचणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी सामाजिक संस्था जनमंचने केली आहे। दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात ठोस चर्चा होण्यासाठी अधिवेशन नागपुरातच व्हावे, अशी... Read More










