0 Comment
आमदार विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना सरकारकडून केवळ पाहणी दौरे सुरू आहेत. मंत्र्यांच्या दौरयांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा काजू-बदाम खाण्यावर भर असल्याचे टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली आहे. महाराष्ट्र सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे, असा सवालही... Read More












