0 Comment
१५ ते २० दशलक्ष लोक येण्याची शक्यता लोकवाहिनी न्यूज तेहरान : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला शनिवारी तेहरानमध्ये संपूर्ण शासकीय सन्मानाने सुरुवात झाली. लाखो लोक अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते आणि तेहरानच्या रस्त्यावर गर्दी उसळली होती. दरम्यान, इराणी सरकारचा दावा आहे की, केवळ पुढील तीन दिवसांत... Read More







