0 Comment
पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी लोकवाहिनी न्यूज नागपूर : विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात रविवारी शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसर ‘जय माता दी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. नवरात्रोत्सवाच्या शुभारंभानिमित्त मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.... Read More







