0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्रात जमिनीच्या नोंदी नागरिकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि त्यांची माहिती तपासणे सोपे व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकार जमीन आणि मालमत्तेच्या नोंदीचे डिजिटायझेशन वेगाने करत आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६मध्ये राज्याच्या डिजिटल जमीन व्यवस्थेबाबत महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्र सरकार देशातील पहिली कायदेशीर आणि... Read More






