0 Comment
१२ जागांवर सत्ताधारी-विरोधी पक्षात चुरस रंगणार विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. तथापि, आज (गुरुवारी) अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी महायुतीचे तब्बल ६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने महायुतीमध्ये टेंशनचे वातावरण होते मात्र... Read More






