0 Comment
सम्मेलनाध्यक्ष डॉ. गणोरकर, स्वागताध्यक्ष फडणवीस लोकवाहिनी न्यूज नागपूर : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून स्त्री शिक्षण प्रसारक मंडळद्वारे संचालित महिला महाविद्यालय, नागपूर यांच्या वतीने सहकार्याने नागपूर जिल्हा महिला साहित्य संमेलनाचे येत्या, २० व २१ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक... Read More











