0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : मराठवाड्यातील पानीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तातडीने तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जापान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी कडून सुमारे २० हजार कोटी... Read More









