0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख असणाऱ्या मारबत महोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत असून, येत्या ११ सप्टेंबर रोजी आयोजित मारबत महोत्सवासाठी मनपा सज्ज आहे. महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. बडग्या-मारबत महोत्सवात सर्वांना उत्तम सोयीसुविधा पुरवण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले. नागपूरची पारंपरिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या... Read More






