0 Comment
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्तेकाळी व पिमळी मारबतची विधिवत पूजा लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरची पारंपरिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या ‘मारबत महोत्सवाला’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील असून, मारबत महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भाविकांची श्रद्धा असलेल्या काळी व... Read More








