0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नुकताच पार पडलेल्या ऐतिहासिक मारबत उत्सवात महापालिकेने घेतलेला सहभाग आणि जाहिरातींवर केलेल्या निधीच्या खर्चावरून राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यानेही मंगळवारी प्रशासन व सत्ताध्यायांवर टीका करीत हिसाब मागितला. आज, बुधवारी सभेपूर्वी काँग्रेस नगरसेवकाने टीशर्टवरील घोषणेतून लक्ष वेधले. शैलेश पांडे यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेपूर्वी मारबत उत्सवासाठी करण्यात आलेली २ कोटी रुपयांची... Read More








