0 Comment
वाणिज्य राजदूतांसह अभिनेत्यांची उपस्थिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या मारबत महोत्सावाला यावर्षी प्रथमच बॉलीवूडमधील कलावंत व विविध देशातील वाणिज्य राजदूतांनी हजेरी लावल्याने या महोत्सावाला जागतिक ओळख प्राप्त झाली. तन्हाने तेली समाजाच्या पुढाकाराने दरवर्षी पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समितीच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जातो. नागपूरच्या... Read More






