0 Comment
पाककला व सांस्कृतिक आदानप्रदानासाठी आमंत्रण लोकवाहिनी न्यूज नागपूर : भारतीय पाककला संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणारे नागपूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांना इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने विशेष आमंत्रित केले आहे. नोव्हेंबर महिन्यात तेल अजीव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘क्युरेटेड कलिनीड अँड कल्चरल एंगेजमेंट’ या पाककला व सांस्कृतिक आदानप्रदानविषयक विशेष... Read More









