0 Comment
पावसाच्या हजेरीमुळे मिरवणुकीतील सारेच चिंब | उत्सवात राजकीय रंगांचीही मुक्तहस्ते उधळण लोकवाहिनी न्यूज नागपूर : सुमारे दीडशे वर्षांची परंपरा पूर्ण होत असलेल्या नागपुरातील मारबत उत्सवात यंदा पावसाने सगळ्यांना झिंगझिंग झिंगाट आणि चिंब केले. पोळ्याच्या पाडव्याला निघणाऱ्या या मिरवणुकीत दुपारी एक वाजताच्या सुमारास पारंपरिक काळी आणि पिवळ्या मारबतीचे मिलन झाले. नागपुरातील इडापिडा घेऊन जा गे मारबत... Read More









