0 Comment
श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीची विस्मरणीय प्रस्तुती लोकवाहिनी न्यूज नागपूर : श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीच्या वतीने ‘बॉलीवुड क्लासिक’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी शंकरनगर येथील साई सभागृहात करण्यात आले. बॉलीवूडमधील लोकप्रिय आणि सदाबहार गीतांच्या सुरेल प्रस्तुतींनी रसिक मंत्रमुग्ध झाले. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात समीर पंडित यांनी ‘प्यार मांगा है तुम्ही से’ या गीताच्या... Read More








